जास्त वीजबिलामुळे त्रस्त आहात? आता उपाय आहे – Solar!
आजकाल प्रत्येक घरात आणि व्यवसायात वीज वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोटर, संगणक आणि इतर उपकरणांमुळे महिन्याचे वीजबिल ₹3000 ते ₹10000 पर्यंत पोहोचत आहे.
Rooftop Solar System बसवून 80% ते 90% पर्यंत बचत करा. वाढत्या वीजबिलाचा कायमस्वरूपी उपाय
जर तुम्ही Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये Best Solar Company शोधत असाल, तर Unique Solar हा तुमच्यासाठी विश्वासार्ह पर्याय आहे. वाढत्या वीजबिलामुळे अनेक घरमालक आणि व्यवसायिक त्रस्त आहेत. अशावेळी Rooftop Solar System हा सर्वात स्मार्ट आणि दीर्घकालीन उपाय ठरतो. आज महाराष्ट्रात Solar Energy ची मागणी झपाट्याने वाढत आहे. कारण Solar मुळे दर महिन्याचे वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी करता येते. Unique Solar ही Chhatrapati Sambhaji Nagar मधील अनुभवी Solar Company असून Residential आणि Commercial Solar Installation सेवा पुरवते.
कमी वीजबिल
दर महिन्याला येणारं मोठं वीजबिल कमी करण्यासाठी Solar सर्वोत्तम पर्याय आहे.
Government Subsidy
केंद्र सरकारच्या Subsidy योजनेचा लाभ घेऊन खर्च कमी करा.
25+ वर्षांची बचत
Solar Panels दीर्घकाळ टिकतात आणि भविष्यासाठी फायदेशीर गुंतवणूक ठरतात.
Solar बसवल्यावर किती बचत होऊ शकते?
Experienced Solar Installation Team Unique Solar कडे अनुभवी आणि प्रशिक्षित Installation Team आहे. आम्ही सुरक्षित, जलद आणि उच्च दर्जाची Solar Installation सेवा देतो.
Zero Electricity Bill? Yes, It’s Possible!
Switch to Rooftop Solar & Save up to ₹78,000 with Government Subsidy